रामेश्वर मंदिर चौल, अलिबाग 🛕| 3 रहस्यमय कुडांच गूढ आणि इतिहास 😮
Show more
Aapli Karishma
3 subscribers
Uploaded to LYKSTAGE
Sep 16, 2026
रामेश्वर मंदिर चौल🛕| ३ रहस्यमय कुंडांचं गूढ आणि इतिहास😮! #RameshwarMandirChaul #Alibagtourism #MarathiVlogs #chaul temples #AncientTemplesOfIndia #MaharashtraGadKille #LordShiva #TravelMaharashtra #KonkanDiaries #templesinchaul #templesinraigad #templesinalibag #templesinkonkan #rameshwarmandiralibag #aaplikarishma #ancienttemples विडिओ विषयी: आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत अलिबाग जवळील चौल (Chaul) येथील ऐतिहासिक आणि अत्यंत जागृत रामेश्वर मंदिराला (Rameshwar Mandir). हे मंदिर केवळ त्याच्या अध्यात्मिक महत्त्वासाठीच नाही, तर येथील अद्भुत वास्तुकला आणि रहस्यांसाठी प्रसिद्ध आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल: ✨ मंदिरासमोरील ३ विशेष कुंड - पर्जन्य कुंड, अग्नी कुंड आणि वायू कुंड यांचे महत्त्व. ✨ हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि त्याचा इतिहास. ✨ चौल गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी (३६५ मंदिरांचे गाव). जर तुम्हाला इतिहास, गड-किल्ले आणि प्राचीन मंदिरांची भटकंती करायला आवडत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
Read more
Similar videos