वाघाचा डॅागी Vaghacha Doggy | बाई गं Bai Ga | Swapnil Joshi | Nakash Aziz, Wrisha Dutta
Show more
Everest Marathi
136 subscribers
Uploaded to LYKSTAGE
Jul 24, 2024
628 Views
#nakashaziz #EverestMarathi #marathi ????वाघासारख्या पुरूषाचं डॅागी होणं???? हेच तर आहे ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं..!???? ????????'वाघाचा डॉगी'???? #EverestMarathi या युट्युब चॅनेलवर... बाई गं! १२ जुलै पासून जवळच्या चित्रपटगृहात ♪ Song Available on ♪ JioSaavn: https://rb.gy/mnil1m Gaana: https://rb.gy/pzmuf8 WYNK: https://rb.gy/atqp20 Spotify: https://rb.gy/eirpx9 Amazon Music: https://bitly.cx/uzu7 Apple Music: https://bitly.cx/8FK8z Song- Vaghacha Doggy Singers- Nakash Aziz, Wrisha Dutta Lyrics- Jai Atre English Lyrics- Varun Likhate Music- Varun Likhate Music Arrangers- Dipankar Amrit, Varun Likhate Banjo, Mandolin, Dobro- Tapas Roy Guitars- Kandarpa Kalita Mix Master- Abhishek Khandelwal (YRF Studios) Assistant Engineer- Dilip Nair (YRF Studios) Backing Vocals- Umesh Joshi, Pragati Joshi, Janardhan Dhatrak, Madhura Paranjape, Vijay Dhuri, Aditi Prabhudesai, Siddhant Karawde Vocals Recorded by- Avdhoot Wadkar (AMV Studios) Stroke Instruments & Guitars Recorded by- Partho Protim Das (Euphony Studio) Assistant Engineer- Nishant Das (Euphony Studio) Movie Credit: Starcast: Swapnil Joshi, Prarthana Behere, Sunkanya Mone, Namrata Gaikwad, Neha Khan, Dipti Devi, Aditi Sarangdhar, Sagar Karande Director: Pandurang Krishna Jadhav Production Banner - ABC Creations, Indradhanush Motion Pictures, OMG Media Ventures, Nitin Prakash Vaidya Production Producer - Nitin Prakash Vaidya & Dr Ashish Agrawal Lyrics तारे दिसले रे दिसले रे डोकं लागलंय फिरू, आरारारा झाली आता साडेसाती सुरू, सारे रूसले रे रूसले रे राहू केतू गुरू, आरारारा झाली आता साडेसाती सुरू... हा काय गफला, मला चोरी-चोरी कोणीतरी बघतयं, सारं आजू बाजूला, का रे पोरी पोरी पोरी पोरी होतंय, माझ्या नशीबाचं हे गाणं, त्यानं लिहीलं जाणे कोणत्या पेनानं, डेली डेली लेडींचं हे येणं-जाणं, नंबर आला रे आला रे फसला बसल्या जागी, याचा झाला रे झाला रे वाघाचा डॉगी, नंबर आला रे आला रे फसलो बसल्या जागी, माझा झाला रे झाला रे वाघाचा डॉगी.. सगळी दुनिया सोडून का दिला मला खो, धावू कुठे आता जाऊ कुठे आता बेक्कार लटकलो, नजरेच्या बंदुका करती टारगेट मला, इकडून गोळी तिकडून गोळी, भयंकर मामला, भलतं अवघड पडलंय हे कोडं मला, सोडवू कसं सांगा ना थोडं, स्वर्गातल्या गाठींनी या पार केलंय वेडं नंबर आला रे आला रे फसला बसल्या जागी, याचा झाला रे झाला रे वाघाचा डॉगी, नंबर आला रे आला रे फसलो बसल्या जागी, माझा झाला रे झाला रे वाघाचा डॉगी... ए आला नंबर आला रे फसला हा तर बसल्याजागी झाला रे झाला रे ह्याचा वाघाचा डॉगी.. #nakashaziz #marathi #song
Read more
Similar videos