Sign in to like videos,
subscribe, and earn!


Languages

No language preferences


Interests

No interest preferences


How earnings work →

Got more questions? View FAQs

© 2026 LYKSTAGE

Shivaji Maharaj Powada with Lyrics | Me Shivajiraje Bhosale Boltoy | Marathi Song | Mahesh Manjrekar

Show more

Everest Marathi  verified-tag

136 subscribers

Uploaded to LYKSTAGE


Jul 24, 2024

watchtime

642 Views

#powada #marathi #shivajimaharaj Presenting Superhit Shivaji Maharaj Powada "Maharajanchi Kirti Befam - Afzal Khan Vadh Powada". From movie 'Me Shivaji Raje Bhosale Boltoy मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' Sung by Nandesh Umap and composed by Ajit - Sameer - Atul. Lyrics are penned by GuruThakur, Adnaynt Das. Exclusively only on @EverestMarathi ♪ Song Available on ♪ JioSaavn: https://bitly.ws/3d9Me Gaana: https://bitly.ws/3d9Mn WYNK: https://bitly.ws/3d9MC Spotify: https://bitly.ws/3d9MP Amazon Music: https://bitly.ws/3d9M7 Apple Music: https://bitly.ws/3d9MY Credits: Title: Maharajanchi Kirti Befam - Powada Movie: Mi Shivajiraje Bhosale Boltoy Cast: Sachin Khedekar, Mahesh Manjrekar, Makarand Anaspure Singer: Nandesh Umap Music: Ajit, Sameer and Atul Lyrics: GuruThakur, Adnaynt Das Song Lyrics: महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का! नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार, इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला नाव त्याच अफजलखान …२ जिता जागता जणू शैतान खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो ठोकून मरहबा, सुभानअल्लाह कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरमित त्याच घोडदल पायदळ फौजा फाटा लई बक्कल अंगी दहा हत्तीच बळ, पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली आया बहि‍णींची आब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काही खर नाही इकडे निजाम, तिकडे मोगल पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार अश्या वाघिणीचा तो छावा…. २ गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला, दिवस ठरला … दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३ आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतिची…..२ अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२ अन करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …३ महाराजानी निरोप घेतला …२ न दंडवत घातला भावानीला तसाच आई जिजाऊला वकुत ह्यो वंगळ त्यों कसला पानी आल आईच्या डोळ्याला न सरदार लागला रडायला अहो हे हे हे सरदार तर रडतीलच पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला अन गाई बघा लागल्या हम्बराया असला बेहुद वकुत आला दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३ खानाच्या भेटीसाठी …२ महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अन अशा ह्या शामियान्यात खान डौलत डुलत आला …२ सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा राजाला पाहून खान म्हणतो आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारीतो हसरी …२ रोखून नजर गगनी जी र जी जी … पण आपला राजा …२ काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता राजा गोर पहात त्याची न्यारी चाल चित्याची सावध भारी जी र जी जी … खानान राजाला आलिंगन दिल अन दगा केला खान दाबी मानी मान्याला …२ कट्यारीचा वार त्यान केला …२ गर खरा आवाज झाला चिलाखत व्हत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानी पोटामधी पिसवा ढकलला वाघनखांचा मारा केला हे टरटरा फाडल पोटाला हे तडा गेला खानाचा कोथळा बाहिर आला जी र जी जी …३ प्रतापगडाचे युद्ध जाहले …३ रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला क्रुष्णेचा घाट …२ लावली गुलामिची हो वाट …२ मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३ #powada #shivajimaharaj #marathi

Read more

Similar videos

Star